युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील विविध भागात जावून ते शेतकऱ्यांशी संवाद साधतायत. औरंगाबादमध्ये आज आक्रोश मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यातूनही आदित्य ठाकरेंनी शिंदेंसह फडणवीसांवर टीका केली आहे.